लोणावळा येथे ३०० युवकांची जिल्हास्तरीय युवक परिषद संपन्न : आरोग्य, शैक्षणिक व उद्योगाबाबत तरुणांना मार्गदर्शन
लोणावळा : प्रतिनिधी सागर शिंदे: आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे – ऋजुता बनकर लोणावळा येथे ३०० युवकांची जिल्हास्तरीय युवक परिषद संपन्न : आरोग्य, शैक्षणिक व उद्योगाबाबत तरुणांना मार्गदर्शन..…
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंती दिनी वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांच्यामध्ये झालेल्या युती संदर्भात आज संवाद बैठकीचे आयोजन शिवसेना कार्यालय,इंदापूर येथे करण्यात आले होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंती दिनी वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांच्यामध्ये झालेल्या युती संदर्भात आज संवाद बैठकीचे आयोजन शिवसेना कार्यालय,इंदापूर येथे करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून…
डॉ एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३ महाराष्ट्रातील ५१० विद्यार्थ्यांची स्पेस क्षेत्रात जागतिक विक्रम कडे वाटचाल
डॉ एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३” डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन चा उपक्रम असून कलाम कुटुंबीय कलाम सर यांचे स्वप्न पूर्ती साठी हा प्रकल्प राबवित आहे.…
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कालठण येथे विविध उपक्रम.
इंदापूर: आज दिनांक २३जानेवारी हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त प्राथमिक शाळा कालठण नं१ व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना विविध शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले .शिवसेना शाखा…
गायरान जमीन धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीने कसली कंबर
मौजे वडापूरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे गायरान जमीन धारकांची बैठक वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने पार पडली. बैठकीत बोलताना पुणे जिल्हा वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सीमाताई भालेसेन…
पांजरवाडी येथे भरला शालेय विद्यार्थ्यांचा बाल आनंद बाजार मेळावा
आज दिनांक 14/01/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांजरवाडी ता येवला येथे बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात विद्यार्थ्यांनी भाजीपाला बाजार व विविध प्रकारचे खाऊचे स्टॉल लावलेली होती. बाजाराचे…
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्यव्यापी दोन दिवसीय अधिवेशन इंदापूर मध्ये ऑगस्ट होणार.
इंदापूर प्रतिनिधी: डॉ. संदेश शहा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता असून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद लोकशाही संवर्धित ठेवण्यासाठी चांगले योगदान देत आहे. त्यामुळे परिषदेच्या मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करून मागण्यांना…
कालठण येथे भटक्या कुत्र्यांनी शेतकऱ्याच्या शेळ्यांचा पाडला फडशा, मांगुर माशांच्या खाद्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली का?
इंदापूर प्रतिनिधी – गोविंद पाडूळे :- इंदापूर तालुक्यातील कालठण नं.1येथे सायंकाळी पाच वाजता श्रीकांत पवार या शेतमजूर शेतकऱ्याच्या शेळ्यांवर पंधरा ते वीस भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून दोन शेळ्या व दोन…
Health Tips in Marathi : हिवाळ्यात का वाढतात पचनासंबंधी समस्या ? जाणून घ्या कारणे
हिवाळ्यात बर्याच लोकांचे मेटाबॉलिजम (चयापचय) मंदावते, ज्यामुळे नियमितपणे मलत्याग करणे हे कठीण होते. त्यामुळे पोटाचा त्रास कायम राहतो. म्हणून, त्याचे मूळ कारण समजून घेणे महत्वाचे आहे, ज्यामुळे आपण समस्येपासून मुक्त…
पालक मंत्री दादासाहेब भूसे यांच्या घरावर येणार शेतकरी संघटनांचा संयुक्त बि-हाड मोर्चा!
नाशिक जिल्हा प्रतिनिधी : शरदराव लोहकरे– नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रशासनाने बेकायदेशीर पद्धतीने थकबाकीदार शेतक-यांच्या जमिनीवर भोगवाटदार ठिकाणी बॅंकेचे नाव लावण्याची मोहिम सुरू केली. नासिक जिल्हा सह.बॅंकेची स्थापनाच शेतक-यांनी…