Narmada River viral video

Narmada River viral video: पांढरी साडी नेसून पाण्यावरून चालणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चक्क लोकांनी नर्मदा देवी समजून सुरू केली पूजा, सत्य समोर येताच लोकांच्या पायाखालची जमीन सरकली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मध्यप्रदेशातील जबलपूर चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली एक वृद्ध महिला चक्क नर्मदा नदीच्या पाण्यावरून चालत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महिलेचे सत्य आले समोर विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक वृद्ध महिला नदीच्या पाण्यावर चालताना दिसत आहे.  मित्रांनो तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला तर महिलेच्या पायाचे पंजे पाण्यात बुडल्याचही व्हिडिओ दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी या वृद्ध महिलेला नर्मदा देवी मानून पूजा करायला सुरुवात केली आहे.

narmada river viral video
narmada river viral video

दरम्यान ही महिला जेथे जाईल तिथे लोकांची गर्दी पडायची आणि लोक तिच्या मागे जायला लागायचे. या घटनेची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली त्यावेळी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोलीस तपासा दरम्यान एक धक्कादायक बाब समजली ती म्हणजे ही महिला एक मनोरुग्ण असून मागील एका वर्षापासून ती बेपत्ता असून तिचे नाव ज्योतीबाई आहे व तिचे वय 51 असल्याचं सांगितलं आहे.

महिलेचे सत्य आले समोर विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ बाबत पोलिसांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ती महिला नदीमध्ये उभी होती त्या ठिकाणी पाणी कमी होते. त्यामुळे लोकांना ती पाण्यावरून चालत असल्याचा भास होत होता. परंतु प्रत्यक्षात तसं काही नाही.

असेच ताज्या अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा!

हे पण वाचा ….

⇒  dream 11 winner news ड्रीम 11 वर खरच 2 कोटी रुपये जिंकता येते का? वॅाचमॅनच्या मुलासोबत काय घडलं पाहा

⇒  बुलडाण्यात विषारी सापाच्या पोटातून निघालं असं काही की बघण्यासाठी उसळली गर्दी, VIDEO पाहून व्हाल शॉक

   कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?

 

One thought on “Narmada River viral video: पाण्यावरून चालणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल! लोकांनी नर्मदा देवी समजून सुरु केली पुजा..”
  1. यात काय नवल? ती तर जिवंत महिला आहे या देशात दगडाला पुजतात ,आपल्या ईच्छा प्रकट करतात ,
    हवी ती मनोकामना करतात. आमची संस्कृती तर हीच आहे न्, मग पोलीस कशासाठी आम्हाला म्हणजे तशा महिलेला परेशान करते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय