सरवडी(पु) ता.निलंगा, जि. लातूर वृक्षारोपण

5 जून हा जागतिक पर्यावरण दिन – World Environment Day म्हणून साजरा केला जातो.

आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय – स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे.”

हे पण वाचाया अभिनेत्री स्वतःच्या पतीच्या पहिल्या लग्नात किती वयाच्या होत्या ? एक तर 1 वर्षाचीच होती.

याच पार्श्वभूमीवर आधारित निलंगा तालुक्यातील सरवडी पूर्व येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण पर्यावरण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात वक्षारोपण करण्यात आले आहे.

वृक्षारोपण

यावेळी सरवडी गावाचे सरपंच बालाजी मोहिते, ग्रामसेवक. कुमारे. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  प्रशांत इंगळे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी एकुडे, जिवन मनाळे, गोविंद कुंभार, गोविंद मडोळे, जि. प.मुख्याध्यापक इंगळे सर, इतर स्टाप उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरवडी पूर्व ता.निलंगा शाळेत वृक्षारोपण

वृक्षारोपण

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

malaika arora news in marathi मलाइकाला या व्यक्तीचा विरह सहन होईना ? केली भावनिक पोस्ट शेअर ?

 

Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com

हे पण वाचा: रितेश देशमुख चे पहिले प्रेम जेनेलिया नाही, मग कोण?

Dia mirza new baby name लग्नाच्या 3 महिन्यातच दिया मिर्झाने दिला बाळाला जन्म

या साईट ला सब्सस्क्राईब करा !

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

 

शिक्षक संघाचा ‘शिक्षक रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन संपन्न

One thought on “जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सरवडी पूर्व ता.निलंगा शाळेत वृक्षारोपण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय