बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत नेहमी चर्चेत असते. कधी काय बोलेल हे सांगता येत नाही. सध्या सोशीयल मेडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आता राखीने कोरोनाची तुलना ही योगगुरु रामदेव बाबा यांच्याशी केली आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामद्वारे शेअर करण्यात आला आहे.

राखीने या व्हिडीओमध्ये पोल्का डॉटचा काळ्या रंगाचा टॉप घातला आहे आणि कोरोंना प्रोटेक्षण वापरले आहे. आणि व्हिडिओ मध्ये काय म्हणते . ‘अरे देवा, हा करोना आहे ना. करोना म्हणजे एकदम बाबा रामदेव यांच्यासारखा आहे. करोना कधी येतो, कधी लपतो तर कधी बाहेर निघून जातो,’ असे राखी व्हिडीओमध्ये म्हणाली. राखी सावंत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सततच्या पोटदुखीपासून बचाव करण्यासाठी हे ११ उपाय करा ?

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपर्क7841913458

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय