एबीसी मराठी वेब टीम- BB Ki Vines प्रसिद्ध युट्युबर व कॉमेडियन भुवन बामच्या आई-वडिलांचे कोरोनाने निधन
प्रसिद्ध युट्युबर आणि कॉमेडियन भुवन बाम याचे आई-वडिलांचे कोरोना संसर्गाने निधन झाले आहे. भुवन बाम याने स्वत: पालकांसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. व आई – वडिलांची आठवण करत संगितले.
भुवन ने फोटो शेअर करताना लिहिले की, – कोविड वर माझी दोन्ही लाइफलाईन गमावली. आई और बाबा के बीना कुछ भी पहेले जैसा नही रहेगा. एक मैने में सब बिखार चूका है। घर, सपने, सब कुछ.
मेरी आई मेरे पास नहीं है, बाबा मेरे साथ नहीं है अब शुरु से जीना देखना पडेगा. मन नाही कर रहा।
मी एक चांगला मुलगा होता? मी त्यांना वाचवण्यासाठी पुरेसे केले? मला या प्रश्नांसह कायमचे जगणे आवश्यक आहे. त्यांना पुन्हा पहाण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. मी आशा करतो की लवकरच दिवस येईल.
भुवन च्या आई-विडिलांना ABC मराठी कडून भावपूर्ण श्रद्धांजली BB Ki Vines