-वारसा हक्कानुसार सातबार्‍याला नोंद घेण्यासाठी मागितली होती लाच

गेवराई प्रतींनिधी : दि.24 – वारसा हक्कानुसार सातबार्‍याला नोंद घेण्यासाठी गेवराई तालुक्यातील रांजणी सज्जाच्या तलाठ्याने 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.  या प्रकरणी बीड एसीबीने बुधवारी (दि.24) कारवाई करत तलाठ्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (talathi georai news today)

याबाबत अधिक माहिती अशी की सानप राजाभाऊ बाबुराव (रा. संभाजीनगर हनुमान मंदिराजवळ, नगर रोड बीड) (talathi sanap rajabhau baburao) असे लाच मागणार्‍या तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या वडीलाचे नावे असलेल्या गट नंबर 35/3 संगम जळगाव येथील असलेल्या शेत जमिनमधील सातबारावर तक्रारदार व त्यांचे भाऊ व बहीण तसेच आई यांचे नावे वारसा हक्काअधारे 7/12 ला नोंद घ्यायची होती. कार्यारंभ त्यासाठी सानप यांनी पंचासमक्ष 21 एप्रिल रोजी सहा हजार रुपये लाचेची मागणी केली. (gevarai trap talathi)

उत्तर तहसीलमधील जमा विभागाचा अजब कारभार, चलन भरूनही उताऱ्यावर नोंद होईना

या प्रकरणी 24 एप्रिल रोजी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (beed acb team) ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदिप आटोळे, अपर अधीक्षक मुकूंद आघाव, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यारंभ सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक युनूस शेख, सहायक सापळा आधिकारी पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवड, श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे अमोल खरसाडे, अविनाश गवळी, स्नेहलकुमार कोरडे, अंबादास पुरी यांनी केली. (talathi georai news today)

हे पण वाचा ….

आमच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा

क्लिक करा 

फक्त 2 मिनिटात तुमच्या फोनवरून आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदला

मित्रांनो, ताज्या अपडेटसरकारी योजना, देशातील चालू परिस्थिती, ट्रेंडिंग, कृषी, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक माहितीसाठी

आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.


एबीसी मराठी न्यूजच्या महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी या समुदायात सामील व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय