लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पिंगळे साहेब यांच्या हस्ते “कोविड योद्धा” म्हणून आबासाहेब बापुराव इंगळे यांचा सन्मान केला.
किल्लारी प्रतिंनिधी :- पोलीस खात्यातील कर्तव्य बजावत असताना, पोलीस खात्यातील कर्तव्याबरोबरच, आपण समाजाचं काही देणं लागतो, या भावनेने केलेल्या समाजकार्याबद्दल मग ते लोकांना ऑक्सिजन बेड, प्लाजमा मिळवण्या पर्यंत ते लोकांचे…