रिलायन्स जिओ Reliance Jio वापर कर्त्यांना त्यांचा मोबाइल रीचार्ज करणे आता खूप सोपे झाले आहे. आता आपणास वेबसाइट किंवा अन्य साधनाची गरज नाही. फक्त आपण सोप्या पद्धतीने आपल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने रिचार्ज करू शकणार आहोत.

 

सविस्तर माहिती जाणून घेऊ.

या नंबरवरून करता येणार रिचार्ज Jio Whatsapp Recharge

त्यासाठी आपणास अगोदर 70007770007 हा मोबाइल नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करायचा आहे.

70007770007 या क्रमांकावर HI टाइप करून मेसेज पाठवावा लागणार आहे.

यानंतर रिचार्जची प्रक्रिया आपल्या समोर येतील. यानंतर ई-वॉलेट, यूपीआय (UPI), क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स या प्रकारचे पेमेंट पर्याय समोर येतील. त्यापैकि जो आपणास पेमेंट प्रक्रिया करायची आहे ते निवडा. आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपला मोबाईल रीचार्ज करा.

या सुविधा आपणास मिळणार आहेत-

  • ग्राहक WhatsApp वर jio SIM रिचार्ज करू शकतील.
  • WhatsApp वरून नवीन Jio सिम तसेच पोर्ट-इन (MNP) करता येणार आहे
  • व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने ग्राहकांना जिओ सिमचा सपोर्ट मिळू शकेल.
  • JioFiber संदर्भात ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपवरुन सपोर्ट मिळू शकेल.
  • व्हाट्सएपवरून जिओच्या इंटरनेट रोमिंगला सपोर्ट केला जाईल.
  • ग्राहकांना JioMart चे सपोर्ट मिळेल.
  • Whatsapp च्या मदतीने jio यूजर्सना अधिक भाषांचा सपोर्ट मिळनार. सुरुवातीला ही सुविधा हिंदी व इंग्रजीमध्ये उपलब्ध असणार आहे, यानंतर, इतर भाषांमध्ये या सुविधेचा आनंद घेता येईल.
  • Jio Launch New Whatsapp Recharge Service,
  • Jio Recharge Whatsapp varun kase karave

करोना म्हणजे एकदम बाबा रामदेव बाबा- राखी सावंत

सततच्या पोटदुखीपासून बचाव करण्यासाठी हे ११ उपाय करा ?

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय