RCB vs LSG IPL 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा 15 वा सामना रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि लखनऊ सुपर जायन्ट्स (Lucknow Super Giants) यांच्यात खेळवला गेला.
आजचा सामना अक्षरशहा अंगावर काटा आणणारा झाला. हा सामना शेवटच्या बॉल पर्यन्त रंगला होता. या सामन्यात लखनऊने बंगळुरूचा पराभव केलाय. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनऊने 1 गडी राखून विजय मिळवला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
लखनऊने टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला होता. मात्र, किंग कोहलीने (Virat Kohli) लखनऊच्या गोलंदाजांचा चांगलाच धुतला. सुरुवातीच्या 6 ओवर सर्कलच्या धूधू धुतला. सुरूवातीपासून विराटने शस्त्र हातात घेतलं आणि चौफेर फटकेबाजी केली.
विराटची बॅटिंग पाहून फाफ डुप्लेसिस देखील रंगात आला. विराटने 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 61 धावा केल्या, तर डुप्लेसिसने (Faf du Plessis) 5 सिक्स आणि 5 फोर खेचत 79 धावांची खेळी केली. तर अखेरच्या षटकात मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 3 फोर आणि 6 सिक्स मारत लखनऊला आस्मान दाखवलं. बंगळुरूने 20 ओव्हरमध्ये 212 धावा केल्या.
Fastest FIFTY of the season now belongs to @nicholas_47 😎
He's playing a blinder of a knock here 🔥🔥
What a turnaround this with the bat for @LucknowIPL 🙌
Follow the match ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/1oMIADixPh
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
आरसीबीने दिलेल्या 213 धावांचं आव्हान पार करताना लखनऊची सुरूवात चांगली झाली नाही. काईली मेयर्स (Kyle Mayers) आणि कॅप्टन राहूल (KL Rahul) स्वस्तात परतले. त्यानंतर कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डा यांना चमक दाखवता आली नाही.
RCB vs LSG अखेरीस मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि निकोलस पुरन (Nicholas Pooran) यांनी सुत्र हातात घेतली.
dream 11 winner news ड्रीम 11 वर खरच 2 कोटी रुपये जिंकता येते का? वॅाचमॅनच्या मुलासोबत काय घडलं पाहा PHOTOS
दरम्यान, अखेरच्या 4 ओव्हरमध्ये लखनऊला जिंकण्यासाठी 28 धावांची गरज होती. त्यावेळी निकोलस पुरन फक्त 18 चेंडूत 62 धावा करत मैदानात पाय रोवून उभा होता. सामना गमावणार असं वाटत असताना मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पुरन यांनी सामना लखनऊच्या पाड्यात झुकवला. यावेळी त्याने आयपीएलच्या हंगामातील वेगवान अर्धशतक देखील झळकावलं आहे.
dream 11 today match prediction in marathi
असेच ताज्या अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा!
हे पण वाचा ….
Sim Card: ड्यूल सिम वापरणाऱ्यांची होणार अडचण? ‘हे’ आहे कारण..
पाण्यावरून चालणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल! लोकांनी नर्मदा देवी समजून सुरु केली पुजा..
अतिशय दुर्दैवी घटना : जिमला जात असताना सरकारी कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात मृत्यू
पोस्ट ऑफिस ‘या’ लोकांना देत आहे 16 लाख 28 हजार रुपये ; जाणून घ्या नेमकं कारण
दुर्देवीघटना : इकडं आई ज्वारी काढतं होती, तिकडं ३ भावंडानी जीव सोडला;
कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?
हे पण वाचा :- आईच्या मर्जीविरोधात मुलीने केला विवाह, मग सगळं कुटुंबच
𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗚𝗔𝗠𝗘 🤯🤯🤯@LucknowIPL pull off a last-ball win!
A roller-coaster of emotions in Bengaluru 🔥🔥
Follow the match ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/96XwaYaOqT
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023