pot dukhi upay in marathi

pot dukhi upay in marathi : मित्रांनो आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पोट आहे. जर आपले पोट व्यवस्थित नसेल तर आपणाला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. जवळलपास आपले सर्व आजार हे पोटा मुळेच होत असतात. तर मित्रांनो आज आपण अशा जबरदस्त घरगोटी टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे आपणास पोटाचा आजाराला सामोरे जाण्याची कधी वेळ येणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सततच्या पोटदुखीपासून बचाव करण्यासाठी हे ११ उपाय करा.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल बऱ्याच जणांना पोट दुखीची समस्या भेडसावत आहे. या पोट दुखी पासून बचाव करण्यासाठी खालील काही सोप्या पद्धती तुम्हाला मदत करतील…

हे पण वाचा : पाण्यावरून चालणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल! लोकांनी नर्मदा देवी समजून सुरु केली पुजा

pot dukhi upay in marathi
pot dukhi upay in marathi
1)ज्यांना पोटदुखीची समस्या कायम असते अशांनी आहारात पित्त निर्माण करणारे पदार्थ टाळावे.

2) भरभर जेवायची सवय टाळा. अन्न चावून खा. सावकाश जेवायची सवय लावा.

3) सॉफ्ट ड्रिंक किंवा कार्बोनेटेड पेये यांच्या सेवनाने पोटात अतिरिक्त वायू निर्माण होऊन पोटदुखी होते. त्यामुळे हे टाळा.

हे पण वाचा : मजबूत-स्वच्छ फुफ्फुसासाठी खा हा 1 पदार्थ, फुफ्फुसांना चिकटलेली घाण व विषारी कण होतील नष्ट

4) धूम्रपान टाळावे. कारण यामुळे पोटात वायू निर्माण होतो.

5) सॉसचे अतिसेवन टाळा. कारण याने पोटाच्या समस्या निर्माण होतात.

6) नियमित व्यायामाने पचनक्रिया योग्य राहते व पोटदुखी होण्याची शक्यताही कमी होते.

पोट दुखी उपाय….

7) शिस्तबद्ध पद्धतीने पुरेसे पाणी प्या.

8) झोपताना शक्यतो डाव्या कुशीवर झोपण्याची सवय लावा. उजव्या कुशीवर झोपणे टाळा.

9) नेहमी भूकेपेक्षा थोडे कमीच जेवा.

10) जेवताना पाणी पिणे टाळा. जेवणानंतर एका तासांनी पाणी पिण्याची सवय लावा.

11) रात्रीचे जेवण कमी घ्या. तेही सूर्यास्तानंतर शक्य तितके लवकरच घ्या.

पोट दुखी उपाय आपणास कसे वाटले नक्की सांगा.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

असेच ताज्या अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा!

हे पण वाचा ….

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय