mango highest price

भोपाळ : mango highest price – मध्य प्रदेशच्या जबलपुर या शहरातील संकल्पसिंह परिहार यांचे बागेतील आंब्याची किमंत 2 लाख 70 हजार प्रती किलो मिळाली. तरी पण त्यांनी ते विकले नाहीत. विशेष म्हणजे त्यांच्या बागेत हे फक्त ७ झाडे आहेत. आंब्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी सहा गार्ड आणि 6 भयानक जंगली कुत्रे तैनात केले आहेत. हे अनोखे आंबे जबलपूरच्या दोन झाडांवर लागले आहेत. जगातील सर्वात महाग आंबा worlds most expensive mango

मिळालेल्या माहितीनुसार, हे आंबे भारतात दुर्मिळ आहेत.

mango highest price
कोंब फुटयाला सुरुवात

आंब्याची जात :- हे जपानचे खास आंबे ‘ताईयो नो तमागो आहेत. याचं वजन 900 ग्राम पर्यंत असते. हे जगातील सर्वात महाग आंबे आहेत. संकल्प परिहार आणि त्यांच्या पत्नी रानी परिहार हे जोडपे या खास आंब्यांची शेती करतात.

mango highest price
आंब्याला मोहर आला

 

 

 

 

 

 

किंमत 2 लाख 70 हजार प्रती किलो

गेल्यावर्षी या आंब्याची किंमत 2 लाख 70 हजार प्रती किलो होती, असं त्यांनी सांगितलं. राणी परिहार यांनी सांगितलं की जेव्हा या आंब्यांच्या किंमतीबाबत लोकांना माहिती झालं तेव्हा तेव्हा चोर बागेत आंबे चोरण्यासाठी पोहोचले आणि झाडावरुन दोन आंबे चोरुन नेले. त्यामुळे आम्ही या आंब्यांच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.या आंब्यासाठी मोठी किंमत द्यायला अनेकजण तयार आहेत, पण आम्ही हे न विकण्याचा निर्णय घेतला आहे, असं राणी परिहार यांनी सांगितलं.

mango highest price
आंबा लागण सुरू झाली आहे.

हे रोप कोठे मिळाले :- 

आम्ही रोपांच्या खरेदीसाठी चेन्‍नईला जात होतो, तेव्हा एका प्रवाश्याने आम्हाला हे रोप दिलं .आणि म्हटलं की यांचं आपल्या मुलांप्रमाणे संगोपन करा. कधी कोणाचे भाग्य उदयाला येईल हे सांगता येत नाही, असच या जोडप्या सोबत घडलं आहे. तेव्हा या परिहार जोडप्याला माहित नव्हतं की हे जगातील सर्वात खास आंब्याचं रोप आहे.

mango highest price
काही दिवसानंतर आंबा तयार होताना दिसतोय

त्यामुळे त्यांनी याला सामान्य रोप समजून बागेत लावलं होत. पण जेव्हा या झाडाला आंबे लागले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले, कारण ते लाल रंगाचे होते. मग त्यांनी या खास आंब्याची जोमाने चौकशी केली. तेव्हा त्यांना याची किंमत माहिती झाली, असंही त्यांनी सागितलं.

आंब्याचे वैशिष्टे :- 

पिकल्यावर सोनेरी दिसते –

mango highest price
आंबे तयार होत आहेत व रंग पण बदलत आहे.

‘तैयो नो तामागो’ 

आंबा लाल रंगाचा दिसत नाही तोपर्यंत तिचा रंग कडक होत नाही. पिकल्यावर याचा रंग सोनेरी होतो. हे आंबे झाडावर असताना सामान्य लोकांना खूप आकर्षक करतात. या आंब्याला जास्त सुगंध आणि गोडपणा आहे.

हे ही वाचा :- बापरे ! जगातील 3 रा सर्वात मोठा हिरा सापडला ! वाचा सविस्तर WORLD’S 3RD LARGEST DIAMOND

बाजारात जाण्यास तयार झाला आहे. हा जगातील सर्वात महाग आंबा आहे.

500 झाडे तयार करण्याचे लक्ष्य :- 

या जोडप्याचे असे संकल्प आहे की, ते म्हणाले आपल्या बागेत ‘तैयो नो तामागो‘ जातीची 500 झाडे वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यानंतरच आंब्याच्या इतर जातीप्रमाणे ते बाजारात ‘ताईओ नो तामागो’ प्रकार विकतील.

त्याच्या बागेत त्याच्याकडे 6 विदेशी वाणांचे आंबे आहेत. सध्या तो 12 एकरात आंबा लागवड करीत आहे.

mango highest price
mango highest price

mango highest price मित्रांनो हि माहिती कशी वाटली नक्की सांगा ? असेच नवीन काही तरी जाणून घेण्यासाठी आमचे फेसबूक पेज ला जाऊन फॉलो आणी लाइक करा!

हे ही वाचा :शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का

असेच ताज्या अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा!

हे पण वाचा ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय