कांद्याचे भाव

शेतकरी राजा दिवस-रात्र काबाडकष्ट करून सहा महिने शेतामध्ये राबवून कांद्याचे उत्पन्न घेत असतो. आणि त्यांना फक्त क्विंटल मागे १४०० रुपये इतका दर दिला जातो. कांद्याचे भाव
मार्केटमध्ये ज्या वेळी कांदा खरेदी करायला तर तुम्हाला तो 40 ते 50 रुपये प्रति किलो इतका मिळतो. आणि आपल्या शेतकरी राजांना तोच कांदा व्यापारी वर्गाकडून फक्त चौदाशे रुपये इतका दर देऊन खरेदी केला जातो.

सध्या देशामध्ये बऱ्याच भागात कांद्याचे किमती कमी झाल्याचे पाहायला मिळते कृषी तज्ञांच्या मते यामध्ये मोठ्या व्यापाऱ्यांचा हात आहे.

हे पण वाचा – घेवडा उत्पादकाने २० गुंठेत ६ लाख मिळवले, वाल लागवड माहिती, val lagwad mahiti

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष भरत दिघोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक होल्डर्स लाही कांद्याचे किमती कमी आहेत असे वाटत असते कारण किमती खाली आल्या.

तर आधी कांदा खरेदी करता येतो नंतर त्याच कांद्याचे किमती वाढवून तो मार्केटमध्ये मोठा नफा करण्याचे काम करतात गेल्या.

पंधरा दिवसांपासून कांद्याचे दर खाली येणे मागचे हे कारण असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

  • कांद्याचे आवक होण्यामागचे कारण काय? कांद्याचे भाव

वरच्या मंडईमध्ये कांद्याच्या आवक सामान्य प्रमाणात असते काही मंडळांमध्ये कांद्याचे आवक नक्कीच वाढली आहे.

त्यामागे एक कारण असू शकते. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव कांदा मार्केट मध्ये एक लाख गोणी कांद्याची आवक झाली.

साधारण 40 ते 50 हजार पोती येतात. कोणामुळे सध्या मार्केट फक्त दोन दिवस असतो त्यादिवशी आवक जास्त झाली कि व्यापाऱ्यांनी दर कमी करून चौदाशे प्रति क्विंटल केला.

तर त्याच दिवशी सोलापूर या ठिकाणी आज कांदा बाजार भाव दोन हजार रुपये होता याचा मोठा फटका शेतकऱ्यांना होत आहे

हे पण वाचा – OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!

  • कांद्याचे दर वाढण्यामागचे कारण काय?

भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी पाकिस्तानचा चांगल्या प्रति वारीचा कांदा उपलब्ध झाला आहे.

श्रीलंकेत भारतीय कांदा साडेचारशे डोळ्यांमध्ये प्रति टन पाकिस्तानचा कांदा 3१० डॉलर प्रति टना मध्ये मिळत आहे.

मात्र देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा मी होत असल्याने बाजार भाव टिकून राहण्यास मदत झाली आहे.

शेतकर्‍यांनी घाबरून जातात आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विक्री करावा पाकिस्तानच्या कांद्यामुळे भारतीय कांद्याला बाजारभावात सध्यातरी कोणताही परिणाम होणार नसल्याचे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई करू नये.

असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.

 आमच्या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

हे पण वाचा …

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय