विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ईयत्ता १ली ते १२ वी पर्यंतची सर्व पुस्तके फ्री मध्ये उपलब्ध. 1st to 12th class book pdf free download in marathi
शासनाने ईयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. खास करून ही पुस्तकं सर्व भाषेत आहेत. जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा..
डाऊनलोड कसे करावे?
खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही क्लिक करा. तुम्हाला अशा प्रकरचे पेज ओपन होईल.

डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामधे पेजच्या डाव्या बाजूला काही सेक्शन आहेत. त्यात तुम्हाला ज्या वर्गातील पुस्तकं हावे आहे त्यावर क्लिक करा आणि भाषा सिलेक्ट करून, उजव्या बाजूला तुम्हाला पुस्तकं दिसेल त्यावर click करा तुमचे पुस्तकं आता डाऊन लोड झाले. डाउन लोड झालेले पुस्तक तुम्ही प्रिंट काढू शकता.
तुमच्या गावातील सर्व ग्रुप वर हि माहिती नक्की शेअर करा🙏
मित्रांनो जर आपणास काही समजलं नसेल तर मी तुम्हाला खालील व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. कि आपण कशा प्रकारे हे पुस्तक फुकट डाउनलोड करू शकता.

डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
हे पण वाचा ….
⇒ सरकारचा मोठा निर्णय, आता फक्त 500 रुपयांत घरपोच सोलर पॅनल लावा, येथे ऑनलाइन अर्ज करा
- ⇒ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 503 कोटीचा पिक विमा वाटप सुरू, पात्र जिल्ह्याची यादी पहा.
फक्त 2 मिनिटात तुमच्या फोनवरून आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदला
मित्रांनो, ताज्या अपडेट, सरकारी योजना, देशातील चालू परिस्थिती, ट्रेंडिंग, कृषी, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक माहितीसाठी
आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.
एबीसी मराठी न्यूजच्या महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी या समुदायात सामील व्हा.