Indapur Murder News

इंदापूर/पुणेइंदापूर येथील अगोती क्रं.१ या ठिकाणी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून सख्या भावानेच भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे इंदापूर येथील परिसर या खून प्रकरणाने हादरून गेला आहे. (Indapur Murder News)

सविस्तर वृत्त असे कि, ज्ञानदेव विठ्ठल पवार आणि त्यांचे भाऊ प्रभाकर विठ्ठल पवार यांच्यात जमिनीच्या वादातून भांडण झाले. त्यात प्रभाकर विठ्ठल पवार यांची हत्या झालेली आहे. या प्रकरणी ज्ञानदेव विठ्ठल पवार, सुधीर ज्ञानदेव पवार, शरद ज्ञानदेव पवार यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रभाकर पवार यांचे मेव्हणे राजकुमार जाधव यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हे पण वाचा – घेवडा उत्पादकाने २० गुंठेत ६ लाख मिळवले, वाल लागवड माहिती!

घटनेची माहिती मिळताच बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आणि इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळाला भेट दिलीय. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. Indapur Murder News

शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का बसेल!

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

हे पण वाचा -एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या !  

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–७८४१९१३४५८ / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

या साईट ला सब्सस्क्राईब करा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय