सात बारा उताऱ्यावर नोंदीसाठी लाच मागणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल.. Pune mandal adhirkari news
पुणे : शेतीच्या सात बारा उताऱ्यावर नावाची नोंद पुर्न:स्थापित करण्यासाठी खासगी व्यक्तीच्या हस्ते ७ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Pune…