Author: ABC Marathi

इंदापूरला मांगुर तस्करी करणाऱ्या टेम्पोवर मत्स्य विभाग व पोलिसांनी केली कारवाई.

इंदापूर प्रतिनिधी: गोविंद पाडूळे- पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे हरीतलवादाची बंदी असलेल्या मांगुर माशांचे तस्करी करणाऱ्या टेम्पोवर (गाडी नं. MH 42 BF 5995)पोलिसांनी कारवाई केली.            …

दत्तामामा भरणेंची अजितदादांना साथ, हर्षवर्धन पाटलांची झोप उडणार?

इंदापूर प्रतिंनिधी:  हर्षवर्धन पाटील… असा नेता ज्याने सहा मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं. दोन दशकं मंत्रीपद भोगलं.. अगोदर गोपीनाथ मुंडे मग विलासराव देशमुखांच्या साथीने आपलं राजकारण सेट केलं.. पण राज्याच्या राजकारणात स्थान…

इंदापूरला पदाधिकार्यांची राष्ट्रवादीच्या एकीसाठी साद…

इंदापूर :  राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंदापूर येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी रॅली काढूण पवार साहेब यांचा जयजयकार केला. राज्यातील अचानक घडलेल्या परिस्थितीमुळे इंदापूर येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी संभ्रमावस्थेत  आहेत.…

विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

इंदापूर: विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर मध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या ज्योती जगताप व इन्चार्ज अनुराधा इनामदार यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून झाली,…

प्रसिद्ध सिनेअभिनेते मा. भीमसेन चव्हाण यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा.

इंदापूर प्रतिनिधी: कालठण गावचे सुपुत्र व प्रसिद्ध सिनेअभिनेते भीमसेन चव्हाण यांचा वाढदिवस कालठण येथे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. तोफा वाजवून हलगीच्या कडकडाटात आनंद साजरा केला गेला.       …

मा.मधुकरमामा भरणे यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकार्यांनी वाढदिवस साजरा केला.

इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मा. श्री. मधुकरमामा भरणे यांचा वाढदिवस आज इंदापूर येथे साजरा केला. मामांना शुभेच्छा देण्यासाठी…

कालठण नं.1 येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ग्रामस्थांतर्फे उत्साहात साजरी.

 इंदापूर: कालठण नं. १ याठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी मा.श्री.भगवान बापू कोळेकर यांनी पुष्पहार अर्पण करून मनोगत व्यक्त केले आणि जातीविरहित समाजव्यवस्थेसाठी व…

करमाळ्याची लेक शुभांगी केकाण  यूपीएससीमध्ये 530 व्या क्रमांकाने उत्तीर्ण

करमाळा येथील शुभांगी केकान यु पी एस सी मध्ये  530 वा नंबर मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. करमाळा तालुक्यातील वंजारवाडी गावच्या शुभांगी सुदर्शन केकान यांचा यूपीएससीमध्ये 530 वा नंबर आला आहे.…

खासदार सुनिल मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रक ने दिली धडक

खासदार सुनील मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रकने दिलेल्या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात अन्य नुकसान झाले नाही. खासदार सुनील मेंढे दिव्यांग साहित्य वाटप शिबिराला व जनता…

old pension scheme

कर्नाटक निवडणूक निकाल : महाराष्ट्राला देखील जुनी पेन्शन समस्या वरून सरकार ला फटका बसणार ?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ‘हिमाचल प्रदेश’ मॉडेलची पुनरावृत्ती केली. निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासून ते मतदानापर्यंत काँग्रेस पक्षाने स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. यामध्ये बेरोजगारी, भ्रष्टाचार, जुनी पेन्शन बहाल करण्याचे आश्वासन…

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय