जलसंपदा विभागात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. WRD Maharashtra Recruitment 2022

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात :Download

अधिकृत वेबसाईट : wrd.maharashtra.gov.in

जलसंपदा विभागात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. (Jalsampada Vibhag Maharashtra) या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता या पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात :Download

अधिकृत वेबसाईट : wrd.maharashtra.gov.in

 

हेही वाचा : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून व्यवस्थापक पदासाठी भरती जाहीर | पगार : 40,000/- ते 1,40,000 /-

विभाग : जलसंपदा विभाग

भरले जाणारे पद : सेवा निवृत्त कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता

पद संख्या : 06 पदे

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचा.)

हेही वाचा : IBPS अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी हॉलतिकीट जाहीर; ‘येथे’ करा डाउनलोड

नोकरी करण्याचे ठिकाण

ठाणे
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
वय मर्यादा : 65 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी : 100/- रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय