Viral Video: नवरीनं कमालच केली! स्वत:च्याच लग्नात धूम धडाक्यात वाजवला ढोल, नवऱ्यानं पाहिलं अन्….

Bride plays drum viral video: लग्न सराईचा सीजन असल्यानं सोशल मीडियावर लग्न सोहळ्याचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. केरळमधील एका नवरीने तिच्या लग्नात स्वत:च ढोल वाजवून लग्नसोहळ्यात आनंदाचं वातावरण निर्माण केलं. एरव्ही लग्न मंडपात बॅंड वाजवताना पाहुणे आलेले वाजंत्री पाहतो. पण ही स्वत:च वाजंत्री बनली आणि लग्नात बॅंड बाजा वाजवून एकच जल्लोष केला. नवरीच्या … Continue reading Viral Video: नवरीनं कमालच केली! स्वत:च्याच लग्नात धूम धडाक्यात वाजवला ढोल, नवऱ्यानं पाहिलं अन्….