म्हशीवर जीवापाढ प्रेम, प्रेमात वेड्या झालेल्या मुलीने काल केलेल्या कृत्यामुळं घरच्यांना धक्काचं बसला

जालौन– प्रेमाला वय नसते,बंधन नसते या सर्व गोष्टी आपण लहानपणीपासुन ऐकत आलो आहोत. प्रेम हे केवळ प्रियकर-प्रेयसी,नवरा-बायको आणि आई-वडील यांच्यावरच असते असे काही नाही. काहीजण त्यांच्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांवरही नितांत प्रेम करतात आणि का करु नये.प्राणी जरी असले तरी ते देखील सजीवच असतात. असो… पण प्रेम ही गोष्ट जितकी चांगली आहे ना तितकीच ती घातकीसुद्धा … Continue reading म्हशीवर जीवापाढ प्रेम, प्रेमात वेड्या झालेल्या मुलीने काल केलेल्या कृत्यामुळं घरच्यांना धक्काचं बसला