आईच्या मर्जी विरोधात मुलीने विवाह केल्यानंतर अख्खे कुटुंब संपले, अशी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गु-न्-हा दाखल केला आहे, तर नेमके काय प्रकरण आहे, जाणून घेऊया. मुलीने प्रेम विवाह केला होता.त्यामुळे विहिरीत उडी घेऊन या मुलीने आ-त्-म-ह-त्-या केली.
मुलीने विहिरीत उडी घेतल्यानंतर तिची दुसरी बहीण देखील तिला वाचवण्यासाठी विहिरीत उतरली. मात्र, दोघीचा बुडून मृत्-यू झाला. त्यानंतर आईने देखील गळफास घेऊन आ-त्-म-ह-त्-या केली. ही घटना मन्याळे शिवारात बुधवारी सकाळच्या वेळेत घडली आहे. सुनिता , प्राजक्ता शितल अशी मृ-त महिलांची नावे आहेत.
याप्रकरणी या महिलेचा भाचा संदीप याने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर सगळे गाव हादरून गेले आहे. आईच्या विरोधानंतरही शितल ही पतीसोबत फोनवर बोलत होती. त्यामुळे या दोघींमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर शितल ही रागा रागामध्ये शेतात गेली आणि शेतात गेल्यानंतर तिची बहीण देखील गेली होती.
बहीण बुडत असल्याचे पाहून तिने देखील उडी घेतली. मात्र, यात दोघींचाही मृत्-यू झाला. त्यानंतर हे वृत्त समजतात आईने घरात गळफास गु-न्-हा आ-त्-मत्-या केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता सुरू केला आहे.