मुंबई : वैष्णवी मोरे या नावाच्या मुलीचा हुला हूप डान्स चा व्हिडिओ सोशल मीडिया (Social Media ) साइट इंस्टाग्रामवर (instagram) चांगलाच व्हायरल (Viral) झालेला दिसत आहे. विशेष म्हणजे वैष्णवी हिने हा हूला हूप डान्स साडीमध्ये करून सर्वांना आश्चर्यकारक केले आहे. Vaishnavi More Hula Hoop dance

vaishnavi more
vaishnavi more Hula Hoop dance Video Viral

या जगात कलेची कमी नाही. कुणी कुकिंगमध्ये, कोणी अभिनयात महारत प्राप्त केलेली आहे. या संपूर्ण जगामध्ये कोणीतरी कुणाच्या संगीतासाठी वेडा आहे, आणि काहीजन आपल्या नृत्याने लोकांची मने जिंकून घेत  आहेत. सोशल मीडियावर वैष्णवी मोरे नावाच्या डान्सरने आपल्या नृत्याने सर्वांना येड लावले आहे. ही मुलगी तिच्या हुला हूप डान्ससाठी सोशीयल मीडियावर प्रसिद्ध आहे.

तिचा डान्सचा व्हायरल व्हिडिओ (sari dance viral video) पहा.

हे पण वाचा –Aamir khan kiran rao divorce reason ? घटस्फोट का झाला

हुला हुप डान्स चा जलवा- vaishnavi more Hula Hoop dance

वैष्णवी मोरे हिचे आता इन्स्टाग्रामवर 60 हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. तिला डान्सिंग डॉल (dancing doll) म्हणूनही सोशियल मीडियावर ओळखले जाते. तिचे डान्सचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहते. वैष्णवी हुला हूप डान्स आणि बेली डान्सची कला चांगल्या प्रकारे प्रदर्शित करते. या व्हिडिओमध्ये वैष्णवी साडी घालून हुला हूप डान्स (hula hoop dance in sari) करत आहे.

 

वैष्णवी मोरे

वधू-वर माइकवर बोलत आसतानाचा व्हिडिओ व्हायरल – एकूण सर्वांनाच धक्का बसला ! wedding video viral

माधुरी दिक्षित च्या गाण्यावर केला डान्स –

या व्हिडिओमध्ये वैष्णवी हिने माधुरी दीक्षितच्या ‘अंजाम’ चित्रपटा मधील ‘बड़ी मुश्किल है’ (badi muskil hai) या गाण्यावर साडीमध्ये डान्स केलाआहे.

आतापर्यंत या व्हिडिओ ला 30 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. प्रत्येकजण वैष्णवी मोरचे तोंड भरून कौतुक केल्याचे दिसत आहे.

ऑरेंज कलर साडी आणि जांभळ्या कलरचा ब्लाउजसह हुला हूप्स डान्स केला आहे.

तिचा डान्सचा व्हायरल व्हिडिओ (sari dance viral video) पहा.

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय