upi payment new rules

नमस्कार मित्रांनो काही गेल्या दिवसांपासून UPI Payment new rules जोरदार चर्चेत आहे. खरं म्हणजे हा प्रश्न वारंवार उपस्थित राहत आहे. आताची महत्वाची बातमी  यूपीआय पेमेंट वर आता तुम्हाला चार्ज द्यावा लागणार ? त्यामुळे मित्रांनो आज आपण आता तुम्हाला स्पष्टपणे सर्व काही सांगणार आहोत.

तसेच आता कोणत्या लोकांना UPI Payment केल्यानंतर अधिकचा चार्ज द्यावा लागणार आहे. आज आम्ही तुम्हाला UPI Transaction वर लावल्या जाणाऱ्या चार्जेस संबंधी उपस्थित केल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती  आजच्या लेखा मध्ये आपण पाहणार आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Interchange Fees लागू होणार:

UPI Merchant Transaction वर Prepaid Payment Instrument (PPI) लावला जाणार आहे. जर कोणतीही व्यक्ती Mobile Wallet च्या मदतीने कोणत्याही व्यापाऱ्याला Payment Transfer करीत असेल तर त्या बदल्यात Interchange Fees लागू होणार आहे.

ही फी Merchant कडून घेतली जाणार आहे. म्हणजेचे १.१ टक्क्यांपर्यंत Extra Interchange Fees घेतली जाणार आहे. इंटरचेंज फी व्यापारी, मोठे व्यापारी आणि छोटे ऑफलाइन व्यापाऱ्यांना द्यावी UPI Payment new rules लागणार आहे.

PPI च्या अंतर्गत Card आणि Wallet चा समावेश आहे. या दोन्हींना मोड्सच्या मदतीने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला फी द्यावी लागणार आहे. खरं म्हणजे ज्यावेळी तुम्ही कार्डवरून पेमेंट करता त्यावेळी दुकानदार तुमच्याकडे एक्स्ट्रा चार्जची डिमांड करीत असतो. परंतु, हे शुल्क नवीन नाही. हे आधीपासूनच लागू होत आहे. UPI Payment new rules

pik vima yadi 2023 maharashtra या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 503 कोटीचा पिक विमा वाटप सुरू, पात्र जिल्ह्याची यादी पहा.

Wallet Charges

NPCI च्या सर्क्युलर मध्ये माहिती दिली आहे की, बँक अकाउंट आणि PPI Wallet यांच्या दरम्यान पीयर-टू-पीयर (P2P) आणि पीयर-टू-पीयर-मर्चेंट (P2PM) मध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शनवर वेगळ्या पद्धतीची फी लावली जात नाही. म्हणजेच तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.

UPI Payment Normal User साठी अजूनही पूर्णपणे फ्री असणार आहे. नुकतीच यासंबंधी एक बातमी व्हायरल झाली होती. परंतु, यावर NPCI कडून स्पष्टीकरण देण्यात आले असून यावर कोणताही नवीन चार्ज लावला जात नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

असेच ताज्या अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा!

हे पण वाचा ….

Sim Card: ड्यूल सिम वापरणाऱ्यांची होणार अडचण? ‘हे’ आहे कारण..

सिंचन अनुदान योजना: शेतकऱ्याला २४ लाख रुपये अनुदान ! शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन, अर्ज कोठे करावा? आवश्यक कागदपत्रे

अतिशय दुर्दैवी घटना : जिमला जात असताना सरकारी कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात मृत्यू

पोस्ट ऑफिस ‘या’ लोकांना देत आहे 16 लाख 28 हजार रुपये ; जाणून घ्या नेमकं कारण

दुर्देवीघटना : इकडं आई ज्वारी काढतं होती, तिकडं ३ भावंडानी जीव सोडला;

कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?

हे पण वाचा :- आईच्या मर्जीविरोधात मुलीने केला विवाह, मग सगळं कुटुंबच

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय