Viral Video : सकाळपर्यंत चालले लग्न, लग्नमंडपातच वधू चक्क गाढ झोपली, व्हिडीओ झाला व्हायरल

Trending Bride Video : तुम्ही कधी ऐकले किंवा पाहिले आहे का? लग्नविधी सुरू असतानाच वधू लग्नाच्या मंडपात गाढ झोपली? तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. Trending Bride Video : प्रत्येक वधूसाठी (Bride) लग्न हा एक अतिशय खास प्रसंग असतो. त्यासाठी मोठी तयारी सुरू आहे. प्रत्येकाला तो क्षण स्मरणीय बनवायचा असतो. पण तुम्ही कधी ऐकले किंवा पाहिले … Continue reading Viral Video : सकाळपर्यंत चालले लग्न, लग्नमंडपातच वधू चक्क गाढ झोपली, व्हिडीओ झाला व्हायरल