शरद पवार

Table of Contents

ABC मराठी वेब टिम

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रीय पातळीवर राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे. या खेळी साठी ते निवडणूक रणनितीकर प्रशांत किशोर यांची मदत घेत असल्याचेही दिसून येत आहे. today news in marathi

आज सकाळीच प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद  यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत.  पवार आणि किशोर यांची गेल्या ह्या तीन दिवसातील दुसरी भेट आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक झाली यानंतर आज प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. today news in marathi

sharad pawar latest news
today news in marathi

पवार आणि किशोर यांच्यात परवाच बैठक झाली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.  दरम्यान आता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट यानंतर पवारांच्या घरी पार पडलेली विरोधकांची बैठक यानंतर तिसरा आघाडी चा विषय चर्चेत आला. भाजप विरोधी पक्षांची मोड बांधण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून सुरू आहे काय अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल देखील संपत आला आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रपती पदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत का ? ही चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट एबीसी मराठी न्यूज today news in marathi

 


ब्रेकिंग न्यूज – तिसऱ्या आघाडीची तयारी नाही: शरद पवार यांच्या घरी राष्ट्रमंचची बैठक !

चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..

OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय