tarach mi lagnala tayar hoil1

तरच मी लग्नाला तयार होईल 👍.अशी मागणी ऐकून मी थक्क झालो*…..👍🙏🏼👍 Tarach mi lagnala tayar hoil

सध्या हि पोस्ट सर्वत्र खूप चर्चेचा विषय बनली आहे.

तरच मी लग्नाला तयार होईल ही व्हायरल पोस्ट आपण सविस्तर वाचून घेऊ या…

दोन दिवसांपूर्वी एक विवाह जमवण्यासाठी उपस्थित होतो. मी मुलाकडील बाजूने होतो. मुलगा माझ्या मित्राचा होता. मुलाचा माझा फारसा परिचय नव्हता. पण मित्र नेहमीच्या परिचयातील होता. मुलाने मुलगी पसंती कळवलेली होती. बैठकीच्या सुरुवातीला मुलाने खालील मागण्या केल्या. त्या ऐकल्याबरोबर वधुकडील मंडळी आश्चर्यचकीत झाली आणि मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागून घेतला.

Tarach mi lagnala tayar hoil

Table of Contents

संपूर्ण विवाह वैदिक पद्धतीनुसार होईल.

1. कोणत्याही प्रकारचे विवाहपूर्व चित्रफीत अथवा छायाचित्रण होणार नाही.

2. वधु विवाहप्रसंगी घागरा न घालता महाराष्ट्रिय पद्धतीची साडी नेसेल.

3. विवाहस्थळी कसलेही कानठळ्या बसवणारे संगीत न वाजवता शांत संगीत वाजवण्यात येईल.

4. विवाहप्रसंगी म्हणजे हार घालतेवेळी केवळ वधु आणि वर मंचावर असतील

5. हार घालतेवेळी वधु किंवा वरास उचलणार्यास विवाहमंडपातून बाहेर घालवण्यात येईल.

6. गुरुजींनी विवाहविधी सुरु केल्यानंतर कोणीही त्यांना थांबवणार अथवा अडथळा आणणार नाही.

7. छायाचित्रकार अथवा चित्रफीत तयार करताना गुरुजींना दिशादर्शन करणार नाही. तो लांबूनच चित्रीकरण करेल.

8. छायाचित्रकार वधुवरांना चित्रविचित्र पोजेस देण्यास सांगणार नाही.

9. वधुवरांना सर्व आमंत्रितासमोर आलिंगन देण्यास सांगणार्यास विवाहमंडपाचे बाहेर काढण्यात येईल.

10. वधु अथवा वराकडील कोणताही पाहुणा दारु अथवा इतर विचित्र भोजनपदार्थ मागणार नाही.

11. कानठळ्या बसवणारे संगीत बिलकुलच लावण्यात येणार नाही.

12. भोजनामध्ये अथवा नाश्त्यामध्ये कोणतेही विचित्र पदार्थ असणार नाहीत. भोजन व नाश्ता पूर्णपणे महाराष्ट्रिय पद्धतीचे व साधे असेल.

हे पण वाचा – अंत्यसंस्कारासाठी लोक निघाले, वृद्धाने अचानक श्वास घेतला, डोळेही उघडले!

13. विवाहप्रसंगी कोणतेही अचकट विचकट नाच होणार नाहीत.

14. विवाहप्रसंगी अथवा आदल्या दिवशी संगीत रजनीच्या नावाखाली चित्रविचित्र नृत्ये होणार नाहीत.

तरच मी लग्नाला तयार होईल
Tarach mi lagnala tayar hoil

15. लग्नाच्या आधी प्री वेडिंग गाणे, व भेटणे फोटो काढणे मला आवडणार नाही..

16. कमीत कमी खर्च व धर्म व शास्त्रीय पद्धतीने विवाह असेल तर मी तयार होईल…

17. आई वडील खूप कष्ट करून लहानस मोठे करतात, जीवापाड जपतात लग्न साठी कर्जबाजारी होतात, हा वायफळ खर्च टाळा हा संदेश,,, ………..👍👍👍

हे पण वाचा: रितेश देशमुख चे पहिले प्रेम जेनेलिया नाही, मग कोण?

आश्चर्य म्हणजे वधुकडील मंडळींनी काही वेळानंतर चर्चा करुन उपरोक्त मागण्या मान्य केल्या आणि विवाह साध्या पद्धतीने करण्याचे मान्य केले.

आजच्या काळात असा विवाह प्रस्तावित करणार्या या मुलाचे मी ताबडतोब अभिनंदन केले………💐👍💐

🙏🏼ही काळाची व संस्कृती जपण्याची गरज..🚩🙏🏼

तरच मी लग्नाला तयार होईल ! आपले काय मत आहे जरूर कमेंट करून सांगा..

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील
मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

या साईट ला सब्सस्क्राईब करा !

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

 

death old man suddenly breathed even opened his eyes अंत्यसंस्कारासाठी लोक निघाले, वृद्धाने अचानक श्वास घेतला, डोळेही उघडले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय