sangola today news : मनाला चटका लावणारी घटना! झोपडीसकट झोळी उंच उडाल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
पंढरपूर : राज्यातील पंढरपूरच्या सांगोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे एका दीड वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. या चक्रीवादळात झोळी आकाशात उडून…