old couple dancing : या वयातील जोडप्याचा डान्स पाहून तुम्ही पण म्हणाल..लय भारी
old couple dancing: मित्रांनो, खर प्रेम मिळण्यासाठी पण नसीब लागते. प्रत्येकाला वाटते की, आपल्या आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा. आणि प्रेम व्यक्त करण्याला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. वय हे फक्त तुमच्या…