7th Pay Commission Latest News : केंद्रीय कर्मचारी-निवृत्ती वेतनधारकांना मोदी सरकारचा झटका; महागाई भत्त्याबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
7th Pay Commission Latest News : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होताच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या 18 महिन्यांच्या थकबाकीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केंद्र सरकारकडून मिळणारा…