आनंदी,निरोगी आणि सकारात्मक विचारासाठी योगाला महत्व – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
प्रतिनिधी :- श्रीयश नलवडे इंदापूर (२१ जून ) : आज २१ जुन हा जागतिक योग दिन आहे. त्यानिमित्ताने इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने ऑनलाइन योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला. आयोजित केलेल्या…