Indapur Murder News – सख्ख्या भावाकडून दुसऱ्या भावाची हत्या ! जमिनीचा वाद टोकाला ! इंदापूर हादरलं
इंदापूर/पुणे: इंदापूर येथील अगोती क्रं.१ या ठिकाणी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून सख्या भावानेच भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे इंदापूर येथील परिसर या खून प्रकरणाने…