बापरे ! जगातील 3 रा सर्वात मोठा हिरा सापडला ! वाचा सविस्तर WORLD’S 3RD LARGEST DIAMOND
गॅबोरोन (बोस्टवाना): गॅबोरोन (बोस्टवाना): हिऱ्यांच्या खाणीत खोजकाम करताना आफ्रिकेतील बोस्टवाना देशात जगातील तिसरा सर्वांत मोठा हिरा सापडला आहे. बोत्सवाना आणि डी बीयर्समधील लोकांमधील 50/50 भागीदारी असलेली ‘देबसवाना डायमंड कंपनी, ज्वेंग…