पठ्ठ्यानं प्रचारासाठी केली हटके हेअरस्टाईल; Shah Rukh – Ranbir लाही मागे टाकतोय ‘हा’ कोकणकर
निवडणूका जवळ आल्या की कार्यकर्ते, नेते प्रचाराला जोमाने लागतात. गावागावात जाऊन शहराशहरात जाऊन कार्यकर्ते आपला प्रचार (Election Campaign) करत असतात. सध्या अशीच एक निवडणूक आणि त्यातला प्रचार सर्वत्र चर्चेत आहे.…