Atule Save : एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांना FRP चे पैसे मिळायला हवे, अन्यथा साखर कारखान्यांवर कारवाई : सहकारमंत्री अतुल सावे
मुंबई : राज्य सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane Farmers) एकरकमी FRP देण्याचा निर्णय घेतला आहे. एकरकमी FRP च्या मागणीसाठी बऱ्याच दिवसापासून राज्यातील शेतकरी आंदोलन करत होते. अखेर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला…