सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना जुलै 2021 पासून महागाई भत्ता! काय फायदा होणार सविस्तर जाणून घ्या ?
नवी दिल्ली :- केंद्र सरकारने 52 लाख कर्मचारी आणि 65 लाखपेक्षा अधिक निवृत्तीवेतनधारकांसाठी चांगली बातमी दिली आहे. केंद्र सरकार 1 जुलै 2021 पासून 7 व्या वेतन आयोगाच्या नव्या शिफारशी प्रमाणे…