ABC मराठी  वेब टिम – कुठे कमी पडलो मी तुझ्या प्रेमाला,  का घोर लावून गेलास जीवाला, आठवणीत तुझ्या रडतीय रे  मी, सांग कधी येशील परत समजावायला !आत्ता काय फायदा जेंव्हा व्यक्ति आपल्या सोबत असतो तेंव्हा त्याची कदर नसते. असच प्रेमिका अंकिता लोखंडे हिच्या जीवनात घडलं आहे. म्हणतात ना खर प्रेम कधी विसरत नाही. हे खरच आहे. अंकिताने सुशांत च्या आठवणीत जो व्हिडीओ शेयर केला आहे तो पाहून कोणाच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल.

व्हिडिओ पाहणाच्या अगोदर थोड हे वाचा अगोदर sushant singh rajput death anniversary

गेल्या वर्षी १४ जूनला प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर या आत्महत्येने वेगळंच वळण घेतलं आणि हत्येचा विषय समोर आला. तसेच आज सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त अनेक लोक त्याचं स्मरण करत आहेत. यामध्ये सुशांतची एक्स प्रेमिका अभिनेत्री अंकिता लोखंडे हीने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. sushant singh rajput death anniversary

काही दिवसांपुर्वी असं वाटत होत की अंकिताने इन्स्टाग्राम सोडलं आहे की काय ! अस वाटत होतं. यानंतर तिने एक फोटो देखील शेअर केला नव्हता. अशातच आज अंकिताने सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथी निमीत्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि सुशांतचे आजपर्यंतचे सर्व फोटो चे कलेक्शन आहे.

या व्हिडीओला अंकिताने अतिशय भावनिक असं कॅप्शनही दिलं आहे. यामध्ये तिने 14 जून, हा होता आमचा प्रवास, फिर मिलेंगे चलते-चलते, असं कॅप्शन दिलं आहे. अंकिताने फक्त हाच व्हिडीओ नाही तर सुशांतसोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. अंकिताने शेअर केलेला फोटोंचा व्हिडीओ तिच्या आणि सुशांतच्या चाहत्यांना देखील फार आवडला असून या व्हिडीओवर अर्थातच त्यांच्या जोडीवर भरभरुन प्रेम दाखवण्यात आलं आहे.

अंकिता आणि सुशांतने अनेक वर्षांपुर्वी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं. यादरम्यानच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांचं हे नातं जास्त काळ टिकलं नाही. तसेच अंकितानंतर सुशांत बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत प्रेमसंबंधात होता. त्याच्या आत्महत्येनंतर रियानेच त्याची हत्या केल्याचा आरोप अनेकांनी केला होता. मात्र, हे रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. sushant singh rajput death anniversary

 

पाहा व्हिडीओ-

https://www.instagram.com/tv/CQGDfz9lOW4/

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ईयत्ता १ली ते १२ वी पर्यंतची सर्व पुस्तके फ्री मध्ये उपलब्ध
काही सेकंदात पार्किंगमधील कार जागच्या जागी बुडाली!; धक्कादायक VIDEO समोर Car drowned in few seconds.

BB Ki Vines प्रसिद्ध युट्युबर व कॉमेडियन भुवन बामच्या आई-वडिलांचे कोरोनाने निधन..

शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का बसेल!

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय