मराठी चित्रपट जगातील अप्सरा म्हणून उदयास आलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच आपली लाडकी सोनाली कुलकर्णी. (Sonali Kulkarni Latest News)

सोनालीचा विवाह 7 मे ला कुणाल बेनोडेकर याच्याशी संपन्न झाला. लग्न अतिशय लवकर उरकून घेतले होते. फक्त बोटावर मोजण्याजोगे लोक लग्नात होते. त्यामुळे ती त्यावेळी चांगलीच चर्चेत आली होती.
हा फोटो सोनालीने सोशियल मीडियावर शेयर केला आहे. यामध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे, जणू खरच अप्सरा या धर्तीवर आली आहे. चाहत्यांनी या फोटोवर काही अश्या प्रकारचे कमेंट केलेले दिसून येत आहे.
लग्नानंतर ती परत एकदा सोशियल मीडिया वर चांगलीच चर्चेत आली आहे. सोनालीचे हटके फोटो तिच्या फॅन लोकांची मने जिंकून घेतली आहेत.
हे पण वाचा – वधू-वर माइकवर बोलत आसतानाचा व्हिडिओ व्हायरल – एकूण सर्वांनाच धक्का बसला !
लग्नानंतर पुन्हा एकदा सोनाली चित्राकरणासाठी तयार झाली आहे. तिची शुटींग सध्या जम्मू कश्मीर मध्ये सुरू आहे. येणार्या चित्रपटाची तयारी जोरात करताना दिसत आहेत.

या फोटो मध्ये सोनाली शुटींग करताना दिसत आहे.
सोनालीने ही साध्या गावराण लुक मध्ये दिसत आहे.
पंजाबी ड्रेस, सलवार-कमिज आणि ओढणी मधील सोनालीचा देशी लुक जबरदस्त दिसत आहे.
हे पण वाचा – शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती ?
मेरे देश की धरती….. 🇮🇳
Full of joy to Back in #india & #backtowork 🎥
that too in a true #desigirl avatar! #indopakborder #specialfilm #comingsoon #artist #dancer #sonaleekulkarni #jammu pic.twitter.com/ggUYkuvd76— Sonalee Kulkarni (@meSonalee) June 28, 2021
इंडिया- पाकिस्तान सीमेवर शुटींग करत असलेचा फोटो शेयर केलेला पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
इंस्टाग्राम वर फोटो शेयर करत म्हणाली कि, मला माझ्या देशाचा अभिमान आहे. हा फोटो पण खूप व्हायरल होत आहे.
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा
sonali kulkarni agesonali kulkarni biography