सोलापूर/प्रतिंनिधी :- कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्याच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त संघटनेचे बोधचिन्ह एम्ब्राॅयडरी केलेले स्मृती टॉवेल आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदाचे सन्माननीय इंजि विलास राजपूत मुख्य अभियंता जलसंपदा विभाग (विशेष प्रकल्प) पुणे यांच्या सोलापूर येथील दौ-यात इंजि शिरीष जाधव राज्य अध्यक्ष, कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. सोलापूर न्यूज
हे पण वाचा – चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..
यावेळी सन्माननीय इंजि धीरज साळे अधिक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर व सन्माननीय इंजि जयंत शिंदे अधिक्षक अभियंता भीमा कालवा मंडळ सोलापूर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
तसेच यावेळी इंजि रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग सोलापूर, इंजि ज्योतिर्लिंग पाटकर सहाय्यक अभियंता (श्रेणी १), इंजि गोपाळ नाडगौडा इत्यादी मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित होते. हा समारंभ सोलापूर येथे’ पुष्कराज”शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला. सोलापूर न्यूज
हे पण वाचा- अधिक्षक अभियंता व प्रशासक इंजि धीरज साळे यांच्या हस्ते इंजि शिरीष जाधव यांचा सत्कार
OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–७८४१९१३४५८ / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458
या साईट ला सब्सस्क्राईब करा !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा
तसेच यावेळी इंजि रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग सोलापूर, इंजि ज्योतिर्लिंग पाटकर सहाय्यक अभियंता (श्रेणी १), इंजि गोपाळ नाडगौडा इत्यादी मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित होते. हा समारंभ सोलापूर येथे’ पुष्कराज”शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला. सो