sarkari karmchari news today

मुंबई: sarkari karmchari news today आताची सर्वात आनंदाची बातमी शासकीय कर्मचारी यांची आहे. मार्च महिन्यात जुनी पेन्शन योजना लागू करा या मुख्य भूमिकेवर सर्व विभागाचे शासकीय व निमशासकीय कर्मचारी रस्त्यावर उतरला होते.

जो पर्यन्त जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही.

अशी भूमिका घेतलेला कर्मचारी अखेर विश्वास काटकर यांच्या घेतलेल्या निर्णयामुळे सर्व कर्मचारी प्रचंड नाराज झाला होते.

14 मार्चपासून सुरू झालेला संपात जे कर्मचारी सहभाग घेतला होता,  त्यांचे संप काळातील वेतन होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मार्च महिन्याचा वेतनाचा वेळ आता झालेला असतांनाही राज्य शासनाकडून यावर निर्णय घेण्यात आलेला नव्हता.

शिवाय मार्च महिन्याच्या वेतनाला उशीर होत असताना देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून यावर आक्षेप घेतला जात नसल्याचे चित्र होते.

आज शिंदे सरकार ने शेवटी उशिरा का होईना एक दिलासा म्हणून राज्य कर्मचारी यांना आनंदाची बातमी दिली आहे.

व त्याचा शासन निर्णय आज काढला आहे. तो खालील प्रमाणे आहे.

2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!

बृहन्मुंबई राज्य सरकारी क्मचारी सुंघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,  महाराष्ट्र  यांनी राज्य सरकार सरकारी कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीत पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी / अधिकारी सहभागी झाले होते.

त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पूर्वोदाहरनहोणार नाही या अटीवर “असाधारण रजा “ ऐवजी अर्जित रजा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

sarkari karmchari news today
sarkari karmchari news today

असेच ताज्या अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा!

हे पण वाचा …

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय