शिक्षक संघाचा ‘शिक्षक रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन संपन्न

निलंगा – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ निलंगा शाखेच्या वतीने आयोजित ‘शिक्षक रत्न’ व उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण सोहळा माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन संपन्न झाला. वृंदावन मंगल कार्यालय निलंगा येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.नियोजन बद्ध, देखण्या कार्यक्रमासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षक, विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.   कार्यक्रमाचे … Continue reading शिक्षक संघाचा ‘शिक्षक रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन संपन्न