निलंगा – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ निलंगा शाखेच्या वतीने आयोजित ‘शिक्षक रत्न’ व उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण सोहळा माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन संपन्न झाला.
वृंदावन मंगल कार्यालय निलंगा येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.नियोजन बद्ध, देखण्या कार्यक्रमासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षक, विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बी.एस.सोनटक्के यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष डी.बी.गुंडूरे होते. व्यासपीठावर जि.प.उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, पं.स.सभापती राधाताई बिराजदार, उपसभापती अंजली पाटील, गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,चेअरमन दगडू सोळुंके, जि.प.सदस्य संतोष वाघमारे, कुसुमताई हालसे, अरूणाताई बरमदे, डॉ.लालासाहेब देशमुख, जिल्हाध्यक्ष आप्पाराव शिंदे, सरचिटणीस विजयकुमार गुत्ते, कार्याध्यक्ष शिवहार स्वामी, राजेश्वर शिंदे,व्यंकट काकडे, गोविंद हंद्राळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव एम.एम.सराटे व पी.जी.यांनी केले.
आभार सरचिटणीस आनंद जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धुमाळ डी.एस., डी.पी.बिराजदार, प्रशांत इंगळे, सत्यप्रकाश दरेकर, विठ्ठल चांभारगे, सुनिल मुळे,किरण धुमाळ, अंबादास पिचरूटे,एस.टी.सुर्यवंशी, सोमनाथ काळगे, शिवाजी सुर्यवंशी,होळकुंदे सर, डी.डी.बाबळसुरे, रमेश कोळसुरे, शिवाजी भदरगे, एस.जी. बमने, उमाकांत म्हेत्रे, बरमदे आर एन,चवरे राम, अरविंद गुंजूटे , सुन्के सर,तानाजी माने,माणिक बिराजदार, आंबुलगेकर सर,रावजादे सर, जगदीश केंद्रे, ज्ञानेश्वर बोरूळे, साईनाथ कळसे ,राहुल कांबळे, राजश्री शिंदे,रत्ना हातागळे, अंजली सुर्यवंशी, मंगल दवणे, मंगल रेड्डी, शारदा सदानंदे ,बापुरे एस.जी,अर्चना मोरे , आदींनी परिश्रम घेतले.
हे पण वाचा – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ निलंगा शाखेच्या वतीने श्री. अरविंद पाटील निलंगेकर यांचा सत्कार.
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ईयत्ता १ली ते १२ वी पर्यंतची सर्व पुस्तके फ्री मध्ये उपलब्ध
चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..
OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
या साईट ला सब्सस्क्राईब करा !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा