आपला लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 2013 ला निवृत्त झाल्यानंतर आपले वेगवेगळे छंद जोपासताना दिसत आहे. (Sachin Tendulkar cooking viral video)
जसे की खेळणे बॅडमिंटन खेळणे बागकाम करणे याबरोबरच सचिनला स्वयंपाकाची ही विशेष आवड आहे. असे त्यांनी मागे एका मुलाखतीत नमूद केले होते. हा छंद त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. असेच मागे एकदा आपल्या किचन मध्ये भाजलेल्या वांग्याचे भरीत बनविले होते.
आजही त्यांनी इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सचिन तेंडुलकरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमच्या शेफला हाय म्हणा, मी काय शिजवतोय याचा अंदाज लावा?’ मास्टर ब्लास्टरने आपल्या पाळीव कुत्र्याकडे लक्ष वेधले आणि म्हणाला, ‘माझा मित्र अन्नाची वाट पाहत आहे.’
त्यामध्ये ते आपल्या स्पेशल मित्रासाठी काहीतरी बनवताना दिसत आहेत. तर खालील व्हिडिओ मध्ये आपण बघू शकता की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या मित्रासाठी कोणती स्पेशल डिश बनवत आहेत व तो मित्र कोणता आहे.
Sachin Tendulkar cooking viral video
या व्हिडिओ मध्ये सचिन तेंडुलकर आपल्या लाडक्या पाळीव कुत्र्यासाठी अंड्याचे अंप्लेट बनवताना दिसत आहेत.
स्वयपाक करतानाही सचिन क्रिकेट बद्दल बोलत आहेत.
हे पण वाचा – आर्ची हे काय केल ! Rinku Rajguru new Look Trolling !
सचिन तेंडुलकरने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, प्रत्येकासाठी हे आश्चर्यचकित आहे.
कारण मी काय शिजवतोय हे कोणालाच माहित नाही आणि मलाही माहित नाही,
त्यामुळे मला कशाचीही भीती वाटत नाही.
या साईट ला सब्सस्क्राईब करा !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा