लातूर : बॉलीवूड ची क्युट जोडी रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्याकडे पाहिले की ते दोघं एकमेकांसाठीच बनले आहेत असे वाटते. बॉलिवूडमधील एक रोमँटिक आणि आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. riteish deshmukh first love

या दोघांची ओळख त्यांचा पहिला चित्रपट ‘तुझे मेरी कसम’च्या (Tujhe Meri Kasam) सेटवर हैदराबाद येथे झाली.
जेनेलियाला रितेश देशमुख महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने तो फार घमंडी असेल असे वाटले होते. त्यामुळे तिने रितेशला जराही भाव दिला नाही.
हे पण वाचा – आर्ची हे काय केल ! Rinku Rajguru new Look Trolling !
परंतु रितेश देशमुख च्या गोड स्वभावामुळे दोघांची चांगली मैत्री झाली व या मैत्रीचे रुपांतर नकळत प्रेमात झाले.
त्या दोघांनी 2012 मध्ये लग्न केले असून त्यांना दोन गोड मुल आहे.
परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेनेलिया ही रितेशचे पहिले प्रेम नसून ‘फोटोग्राफी’ ही आहे.

वाचून आश्चर्य वाटले ना ! हो, पण हे खरे आहे. खुद्द रितेश देशमुखने व्होग मॅगझिनला (vogue magazine) मुलाखत देताना याबाबत खुलासा केला की, त्याचे पहिले प्रेम जेनेलिया नसून फोटोग्राफी हे आहे.
पण चित्रपट सृष्टीकडे आल्यानंतर त्याचे फोटोग्राफी कडे दुर्लक्ष झाले होते.
पण आता खुद्द जेनेलियानेच त्याला त्याची आठवण करून दिली व एक कॅमेराही गिफ्ट केलेला आहे.
या साईट ला सब्सस्क्राईब करा !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा