Riteish Deshmukh and Genelia Deshmukh

मुंबई:- बॉलीवुड मधील आणि महाराष्ट्राची आवडती जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा एक किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ( A kissing video of Riteish Deshmukh and Genelia Deshmukh went viral on social media)

हे पण वाचा: रितेश देशमुख चे पहिले प्रेम जेनेलिया नाही, मग कोण?

रितेश व जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर खूपच एक्टिव असतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात.

त्यातचआज त्यांनी instagram वर एक मजेदार व्हिडिओ शेअर केलेला आहे.

यामध्ये दोघेही अतिशय रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. रितेश देशमुख प्रेमाने जेनेलियाला किस करताना दिसतो आहे. परंतु मध्येच त्यांचा पाळलेला कुत्रा येतो आणि रितेश व जेनेलिया ला अडवतो हे पाहून जेनेलिया खूपच हसते. तर रितेश देशमुख चा चेहरा रागाने पडलेला दिसतो.

नंतर रितेश देशमुख रागाने आपल्या कुत्र्याला किस करतो. हे पाहून जेनेलिया देशमुख खुप हसते व हसून हसून खाली पडते. या व्हिडीओ मधून दोघांचे प्राणी प्रेम व विनोदी पणा परत एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून त्यावर वेगवेगळ्या मजेशीर कमेंट्स येताना दिसत आहे.

Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Viral Kissing Video

हे पण वाचा – शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का बसेल!

या साईट ला सब्सस्क्राईब करा !

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय