Rishabh Pant latest news

30 डिसेंबर, उत्तराखंड : भारतीय टीमचा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पंत जखमी झाला असून त्याच्या पायाला जबर मार लागला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Rishabh Pant latest news

Rishabh Pant Accident

या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. अचानक कार अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला धडकली.

डिव्हायडरला धडकल्यानंतर कारला आग लागली. अचानक झालेल्या या अपघातात पंत जखमी झाला आहे. पंत हा त्यांची बीएमडब्ल्यू कार चालवत होता. उत्तराखंडमधील रुरकीजवळ हा अपघात झाला. या अपघातात पंत जखमी झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Rishabh Pant latest news

ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात 😱 तोंडाला आणि पायाला जबर मार, ऋषभ पंतची होणार सर्जरी

धड़क कशी झाली

ऋषभ पंत दिल्लीहून घरी जात असताना हा भीषण अपघात झाला. ऋषभची कार रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथील एका वळणावर रेलिंगला धडकली. कार नारसन गावात आली असता कारचालकाचं गाडीवरील ताबा सुटला आणि रेलिंग तसेच खांबांना धडक देत कार पलटी झाली. ही धडक अत्यंत जोरदार होती.

Rishabh Pant Accident

त्यामुळे कारला भीषण आग लागली. त्यामुळे बघता बघता कार जळून खाक झाली. या कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला. त्यामुळे हा अपघात किती भीषण होता हे दिसून येतं. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली. Rishabh Pant latest news

Rishabh Pant Accident: ऋषभ पंत सड़क हादसे का शिकार, डिवाइडर से टकराई कार, सिर और पैर में गंभीर चोट

या अपघातात ऋषभ पंतला मोठा मार लागला आहे. त्याच्या कपाळावर जबर मार लागला आहे. शिवाय ऋषभच्या पाय आणि पाठीलाही भीषण मार लागला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभला दिल्ली रोड येथील सक्षम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ऋषभची प्रकृती स्थिर असल्याचं सक्षम रुग्णालयाचे चेअरमन डॉय सुशील नागर यांनी सांगितलं. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Viral Video: नवरीनं कमालच केली! स्वत:च्याच लग्नात धूम धडाक्यात वाजवला ढोल, नवऱ्यानं पाहिलं अन्….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय