rinku rajguru latest news

सैराट सिनेमातून रातोरात एका झटक्यात स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुर. (rinku rajguru latest news)

Table of Contents

रिंकू हि आता मराठी सिनेमा सृष्टीतील एक नामांकित कलाकार म्हणून ओळखली जाते. रिंकू सध्या हिंदी सिनेमामध्ये सुद्धा आपला पाय हळू हळू रोवण्याचा प्रयत्नात दिसतय.

Rinku Rajguru new Look
Rinku Rajguru new Look

वजन कमी केले – 

त्यामुळेच तिने लॉकडाउन चांगलाच फायदा घेऊन आपले वजन मोठे प्रमाणात कमी केलेले दिसते. या फोटो मध्ये ती प्रचंड बोर्ड आणि सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटोशूट हिंदी सिनेमातील अभिनेत्रीला काट्याची टक्कर देताना दिसते. तिचे फोटो परंतु तिच्या या फोटोवर नेट करांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्याचे दिसते. 

सैराट’ (Sairat) या सुपरहिट सिनेमातून तीचांगलीच लोकप्रिय झाली होती. आता रिंकू (rinku rajguru instagram story) तिच्या अक्टिंग बरोबर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

हे पण वाचा – Aamir khan kiran rao divorce reason ? घटस्फोट का झाला

rinku rajguru instagram story
rinku rajguru instagram story

याच ट्रेन्डमध्ये असताना तिने इनस्टाग्राम वर शेअर केलेलं तिचे लेटेस्ट हॉट फोटोंना मात्र तिला चांगलाच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ते सुद्धा फारच अश्लील शब्दात तिच्या या फोटोंवर कमेन्ट्स चाहत्याकडून आलेल्या दिसत आहेत. rinku rajguru latest news

हे पण वाचा – शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का बसेल!

rinku rajguru instagram story

आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू हिच्या (rinku instagram photo) पोस्ट केलेल्या फोटोवर चाहत्यांनी अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.rinku rajguru latest news

रिंकू राजगुरू
रिंकू राजगुरू

सैराट (Sairat) फेम आर्ची-

सोशियल मिडियावर (Social Media) फोटो आणि व्हिडिओ च्या माध्यमातून ती नेहमी चर्चेत असते.

रिंकू आर्ची
रिंकू आर्ची

या फोटोमधील तिचं हे सौंदर्य रूप बघून चाहते अजून सैराट झालेले आहेत. काही वेळातच लाखो नेतप्रेमींनी रिंकूच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

रिंकू राजगुरु बायोग्राफी, रिंकू राजगुरु इंस्टाग्राम, sairat fem archi,rinku rajguru latest news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय