मित्रांनो आता आयफोनला थेट टक्कर देण्यासाठी realme 10 pro series 5g जबरदस्त मोबाईल मार्केटमध्ये आता घेऊन येत आहे. तुम्हाला माहिती आहे की, realme 10 pro प्लस लवकरच बाजारात एक जबरदस्त फिचर्स घेऊन लॉन्च करत आहे. या नवीन फोन ची खास अशी वैशिष्टे असणार आहेत. जे की एका लाख रुपये किमंत असणार्या iPhone फोन ला पण टक्कर देणारा असून realme 10 pro सिरिज आता लवकरच लॉंच करणार आहेत.
या मोबाईल बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे रियल मी 10 सिरीज हा जबरदस्त स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासोबत तब्बल 108 मेगापिक्सल चा कॅमेरा आणि अनेक वैशिष्ट्ये या मोबाईल मध्ये पाहायला मिळू शकतात. आता या रियल मी टेन सिरीज मोबाईलच्या सर्व वैशिष्ट्याबद्दल आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला हा मोबाईल खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, हा फोन कधी मिळणार आहे, तसेच तुम्हाला आयफोन पेक्षाही चांगल्या फिचर्स पाहायला मिळतील.
या मोबाईल बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय मित्रांनो, प्रत्येकाला आयफोनच्या कॅमेऱ्यासारखी क्वालिटी पाहिजे असते परंतु तो आपल्या बजेटमध्ये बसत नसल्यामुळे आपण तो खरेदी करत नाही तर तुमच्यासाठी realme 10 pro series 5g हा फोन जबरदस्त ठरणार आहे. या नवीन स्मार्टफोन मध्ये बरेचसे फीचर्स हे आयफोन सारखेच असणार आहेत. जो व्यक्ती आयफोन चालवतो तो देखील आता हा मोबाईल खरेदी करणार. आता आम्ही तुम्हाला खाली त्याच्या सर्व वैशिष्ट्याबद्दल सांगू.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
⇒ UPI Payment new rules वर द्यावा लागणार १.१ टक्का चार्ज, चुकूनही या पद्धतीने करू नका पेमेंट