मुंबई: काल सोमवार दिनांक 19 जुलै रोजी मुंबई क्राईम ब्रँचने प्रसिद्ध उद्योगपती व शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना पॉर्न फिल्म बनवणे व काही अप वर डाऊनलोड करणे या गुन्ह्यात अटक केली आहे. त्यामुळे बॉलीवूड मध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. तर नेमक काय प्रकरण आहे हे आपण आता सविस्तर पाहूयात. raj kundra latest news in marathi
१. कधी झाली अटक.
बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेच्या मागे किती अंधार आहे. हे या घटनेतून पुन्हा एकदा जगासमोर आले आहे.
19 जुलाई रात्री मुंबई क्राइम ब्रांच ने राज कुंद्रा यांना पॉर्न फिल्म बनवणे व काही अॅप वर डाऊनलोड करणे या गुन्ह्याखाली अटक केली आहे. त्यांच्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. असे पोलिसांचे म्हणणे आहे.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये राज कुंद्रा हे अश्लील फिल्म बनवणे व त्या काही अॅप वर डाऊनलोड करणे यात सहभागी असल्याचे कळाले होते. फेब्रुवारीमध्ये एका महिलेने राज कुंद्रा व इतर काही लोकांवर या संबंधी केस रजिस्टर केली होती.
त्यांच्यावर आरोप होता की हे लोक नवीन अभिनेत्रींना वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म या साठी साइन करतात व नंतर त्यांच्या कडून जबरदस्ती ने पॉर्न फिल्म बनवतात. या सर्व कामात राज कुंद्रा हाच मास्टर माईंड आहे . राज कुंद्रा आगोदर पाच लोकांना अटक करण्यात आली आहे.
२. कशी झाली पोल-खोल
राज कुंद्रा यांनी केंद्रीन नावाच्या एका कंपनीचे रजिस्ट्रेशन युके मध्ये केले होते.
ही कंपनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लीश फिल्म पब्लिष करते.
ही कंपनी राज कुंद्रा यांनी बनवली व तिचे रजिस्ट्रेशन परदेशात गेले, जेणे करून सायबर लॉ पासुन वाचले जाईल.
या कंपनीमध्ये राज कुंद्राच्या परिवार मधील लोक सामील असून ही कंपनी भारतातील वेगवेगळ्या जागेवर अश्लील व्हिडिओ शूट करून ट्रान्सफर द्वारे व्हिडिओ पाठवत होती.
३. या धंद्यात राज कुंद्रा यांनी अंदाजे दहा करोड रुपये लावले होते.
मुंबई क्राइम ब्रांच चे म्हणणे आहे.
की केंद्रीय कंपनीशी राज कुंद्रा यांचे संबंध फेब्रुवारीमध्ये समोर आले होते.
परंतु पुरेसे पुरावे नसल्याने पोलीस पुरावे शोधण्याचे प्रयत्न करत होती.
या प्रकरणी उमेश कामत या नावाच्या एका व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याने या प्रकरणाचा पूर्ण काळा चित्ता क्राइम ब्रांच समोर उघडला त्यानंतर क्राइम ब्रांच ने राज कुंद्रा यांना विचारपूस करण्यासाठी ऑफिसला बोलावले .
त्यानंतरच राज कुंद्रा ला अटक करण्यात आली. राज कुंद्रा यांना न्यायालयाने २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
https://www.youtube.com/watch?v=IPch_zxMNCI&ab_channel=ABCMarathi
हे पण वाचा: रितेश देशमुख चे पहिले प्रेम जेनेलिया नाही, मग कोण?
Dia mirza new baby name लग्नाच्या 3 महिन्यातच दिया मिर्झाने दिला बाळाला जन्म