pik vima yadi 2023 maharashtra

नमस्कार शेतकरी मित्रांनो pik vima yadi 2023 maharashtra  आज आपण पीक विमा योजना संदर्भातील मोठी उपडेट समोर आली आहे. मित्रांनो त्यागोदर आज आपण पिक विमा या योजने संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

पीक विमा यादी 2023 कधी जाहीर होणार यासंदर्भात माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो पीक विमा मुळे बरेच शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे. शेतकरी मित्रांनो आपणास माहीत नसेल पिक विमा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो पीक विमा हा शासनाकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्या वर जमा केला जाणार आहे.

येथे क्लिक करा

यादीत आपले नाव चेक करा

पीक विमा लाभार्थी कोणते शेतकरी पत्र आहेत त्याची यादी आपल्याला खाली दिलेली आहे. मित्रांनो ज्या शेतकरी लाभार्थीचे नाव यादी मध्ये असेल त्या शेतकर्‍याला पीक विमा मिळण्यास सुरुवात होणार आहे.

आपण आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी पाहतोय, पिक विमा दुसरा टप्पा जे लाभार्थी आहेत त्यांना वाटपास सुरुवात झाली असून यासंदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नेमकं काय म्हटले जाणून घेऊया. पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देत असून उर्वरित 503 कोटी रुपयांची रक्कम येणार्‍या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी विधानसभेत दिलेली आहे.

येथे क्लिक करा

यादीत आपले नाव चेक करा

म्हणजे पूर्वी त्यातून 58 कोटी 48 लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात येईल असे सत्तार यांनी सांगितले आहे. अधिक वाचण्यासाठी..

कृषिमंत्र्यांनी विभागा अंतर्गत आदेश काढून बदल्या स्थगिती केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. बदल्या आधीच किती असल्याने मी स्थगिती देण्याचा प्रयत्न नाही असे ते म्हणाले आहेत. pik vima yadi 2023 maharashtra

 

सिंचन अनुदान योजना: शेतकऱ्याला २४ लाख रुपये अनुदान ! शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन, अर्ज कोठे करावा? आवश्यक कागदपत्रे

अतिशय दुर्दैवी घटना : जिमला जात असताना सरकारी कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात मृत्यू

पोस्ट ऑफिस ‘या’ लोकांना देत आहे 16 लाख 28 हजार रुपये ; जाणून घ्या नेमकं कारण

हे पण वाचा :- दुर्देवीघटना : इकडं आई ज्वारी काढतं होती, तिकडं ३ भावंडानी जीव सोडला;

हे पण वाचा :- कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?

हे पण वाचा :- आईच्या मर्जीविरोधात मुलीने केला विवाह, मग सगळं कुटुंबच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय