paus andaj today

पुणे : खरीप हंगामातील बरेच शेतकऱ्यांनी सुरुवातीला पडलेल्या पावसानंतर पेरणी केली होती. त्यानंतर काही आठवड्यापासून पावसाने घेतलेली विश्रांती ही चिंतेची बाब झाली होती. paus andaj today

मात्र आता पावसाने पुनरागमन केल्याने शेतकरी राजाचा जीव भांड्यात पडला आहे. हवामान विभागाने रविवार (ता.११) पासून पुढील चार दिवस राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

रविवारी विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोवा या ठिकाणी काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला होता.
आता मान्सून सक्रिय झाले असून सध्या बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्र प्रदेश या किनारपट्टीलगतच्या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

हे पण वाचा – घेवडा उत्पादकाने २० गुंठेत ६ लाख मिळवले, वाल लागवड माहिती!

तसेच येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण देशाला व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे.

paus andaj today
15 जुलैपर्यंत कोकण गोव्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

या ठिकाणी होणार जोरदार पाऊस: paus andaj today

सोमवार

दि. 12.07.2021

पुणे, लातूर, कोल्हापूर, नांदेड, सातारा,

बुलडाणा, परभणी, वाशीम, पूर्ण कोकण

मंगळवार

दि. 12.07.2021

संपूर्ण कोकण,कोल्हापूर, पुणे, सातारा, लातूर,

नांदेड, बुलडाणा, परभणी, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर

बुधवार

दि. 12.07.2021

संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, नांदेड,

परभणी, यवतमाळ, जालना, हिंगोली, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ

गुरुवार

दि. 12.07.2021

संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना

 

शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का बसेल!

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

हे पण वाचा -एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या !  

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–७८४१९१३४५८ / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

या साईट ला सब्सस्क्राईब करा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय