Panjab dakh yancha havaman andaj 8 ते 15 जून 2022 दरम्यान राज्यात “इथे” पाऊस हजेरी लावणार. पंजाब डख हवामान अंदाज – 8 ते 15 जून 2022 दरम्यान राज्यात “इथे” पाऊस हजेरी लावणार.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामान अंदाज जून २०२२ महाराष्ट्रामध्ये काय असणार आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेबांचा नवीन हवामान अंदाज जाहीर झालेला आहे आणि त्यानुसार दि.
हे पण वाचा- चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक !
8 जून 2022 ते दिनांक 15 जून 2022 पर्यंत राज्यातील कोण कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावेल, याबद्दलची अपडेट या ठिकाणी देण्यात आलेले आहे.
तरी हि माहिती आपल्या शेतकरी बांधवा पर्यंत पोहचवणे हे आपले कर्तव्य आहे.
punjab dakh havaman andaj today
राज्यात काही प्रमाणात उकाडा वाढला असून काही (panjab dakh havaman) दिवसातच पावसाचे आगमन होणार असल्याचे संकेत मिळत असताना आज पंजाब डख यांनी याची अधिकृत माहिती दिली आहे.
हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीस्तव – राज्यात जून 8, 9,10,11,12,13,14,15 दरम्याण दररोज भाग बदलत पावसाचे जोरदार आगमण होणार आहे.
राज्यात यावर्षी मान्सून वेळेवर दाखल होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्यात पंजाब डख यांनी दिलेली माहिती तंतोतंत जुळत असल्याने शेतीचे योग्य नियोजन लावता येत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळता येत असून शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
तर आता दि. 7 जून पासून पावसाचे आगमन होणार असल्याची गोड बातमी पंजाब डख यांनी दिली आहे.
राज्यात 7 ते 13 जून दरम्यान ठीक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी आज दिली असून शेतकऱ्यांना तयारीत राहावे.
पंजाब डख हवामान अंदाज 8 ते 10 जून 2022
दि.8,9,10 जून या तारखेत कोल्हापुर, सातारा, सागंली, पूणे, नगर,नाशिक, सोलापुर, उस्मानाबाद, लातूर, नादेंड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, बिड, जालना, औरंगाबाद, वैजापूर, पूणे, मुंबई, नाशिक, इगतपूरी या भागात पाऊस होईल.
पंजाब डख हवामान अंदाज 10 ते 14 जून 2022
त्याचप्रमाणे दि.10,11,12,13,14 या तारखेत हा पाउस उत्त्तर महाराष्ट्र , पूर्व विर्दभ ,प -विदर्भ, जळगाव धुळे बुलढाणा आकोला वर्धा नागपूर या भागात पोहचेल.
हा अंदाज लक्षात घेउन शेतीचे नियोजन करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण बदलते माहीत असावे.